Drip Irrigation
ठिबक सिंचन
ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत.
ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत.
ॲल्युमिनियम किंवा पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोजलद्वारे पाण्याचा दाब वापरून पाऊस पडल्यासारखे पिकावर एकसमान पाणी फवारले जाते.
नाव स्वतःच एक स्वयंस्पष्टीकरणात्मक सिंचन प्रणाली आहे जी पावसाप्रमाणे बरसते. रेन गनला बिग स्प्रिंकलर किंवा वॉटर गन असेही म्हणतात.
वर्षांचा अनुभव
समाधानी ग्राहक
रोजेक्टचे काम पूर्ण
वेळा सन्मानित
“आम्ही महिमा इरिगेशन. आमच्यावर आज पर्यंत हजारो शेतकर्यांनी विश्वास ठेवला. हीच आम्ही आमची खरी जमापुंजी समजतात. हाच विश्वास कायम मिळविण्यासाठी आम्ही अविरत श्रम घेवू.”
मित्रांनो मी मुळचा शेतकरी कुटुंबातला. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व प्रोब्लेम्स ची माहिती मला आहे. कारण मी त्यातूनच गेलो आहे. माझे शिक्षण Bsc. (Agri) झाले आहे त्यामुळे मला शेतीचे शास्त्रीय नॉलेज ही आहे. म्हणून मी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी व्यवसायात यायचे ठरविले. त्यासाठी लागणारा अनुभव शहरातील एका कंपनीत जावून घेतला. आत्ता माझ्या व्यवसायात आपल्या भागातील बहुसंख्य शेतकरी जोडले गेले आहेत. मी सर्वांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करतो. माझ्याकडे तीन कंपन्यांची dealership आहे. मी चांगलेच उत्पादने माझ्या दुकानात ठेवतो. शिवाय विक्री पश्चात सेवा ही देतो. माझ्या वरती आज पर्यंत हजारो शेतकर्यांनी विश्वास ठेवला. हीच मी माझी खरी जमापुंजी समजतो. हाच विश्वास कायम मिळविण्यासाठी मी अविरत श्रम घेईन. आपल्या भागातील शेतकर्यांचे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी मी सतत कार्यरत आहे.
“आम्ही महिमा इरिगेशन. आमच्यावर आज पर्यंत हजारो शेतकर्यांनी विश्वास ठेवला. हीच आम्ही आमची खरी जमापुंजी समजतात. हाच विश्वास कायम मिळविण्यासाठी आम्ही अविरत श्रम घेवू.”
namansalunke@gmail.com
+91-9156694726